विद्यार्थी संघ (Student Association)
मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी विभागाच्या कामकाजात सक्रिय भूमिका घेणे हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अभ्यासक्रम, अभ्यासक्रमेतर आणि विस्तारित उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांचा एकूण शैक्षणिक अनुभव वाढविला पाहिजे. विद्यार्थी संघ हा विभागाच्या कार्यक्रमाच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेत असतो.
लक्ष्य व ध्येय (Mission)
विद्यार्थ्याच्या हृदयाची आणि मनाची क्षितिजे विस्तारित करणे करणे
- व्यक्तिमत्व विकासासाठी साध्य करणे.े
- लोकशाही मूल्ये रुजवणे
- भाषिक मूलभूत कौशल्ये, मानवी मूल्ये आणि जीवन कौशल्ये विकसित करणे.
कार्यकारी मंडळ (२०२३-२४)
अ.क्र. | नाव | वर्ग | पद |
---|---|---|---|
१ | डॉ. सुधाकर चौधरी | - | मार्गदर्शन व समन्वयक |
२ | प्रा. रविंद्र कोसोदे | - | सहसमन्वयक |
३ | कविता भरत माळी | एम. ए. (भाग -१) | अध्यक्ष |
४ | जोहरी शुभांगी मुकेशसिंग | एम. ए. (भाग -१) | सहसचिव |
५ | घुले मोनू उत्तम | एम. ए. (भाग -२) | अभ्यासक्रम पूरक |
६ | पावरा संदीप बळीराम | बी. ए. | अभ्यासेतर व सामाजिक उपक्रम |
७ | पावरा दिलीप दुना | बी. ए. | सांस्कृतिक उपक्रम |
८ | पावरा तुषार मलसिंग | बी. ए. | वाड्मयीन उपक्रम |