मराठी विभाग-विभागीय ग्रंथालय
मराठी विभागाचे स्वतःचे ग्रंथालय आहे. महाविद्यालयाच्या मुख्य ग्रंथालयाशी त्याचा संबंध आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, शब्दकोश तसेच संशोधन विषयक प्रबंध उपलब्ध आहेत.
उद्दिष्टे:
- मराठी विभागात वाचन संस्कृती निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना आंतरजालाच्या माध्यमातून वाचनाकडे प्रवृत्त करणे .
- विद्यार्थ्यांमध्ये भाषिक, वाड्मयीन, विचारशील, सर्जनशील, सौंदर्यात्मक कौशल्ये व दृष्टी विकसित करणे.
मराठी विभाग - पायाभूत सेवा व सुविधा
- वातानुकुलीत वर्ग (Airconditioner Classroom)
- स्मार्ट डिजिटल बोर्ड
- आरामदायी डेस्क व्यवस्था
- विभागीय ग्रंथालय
- ग्रंथपेढी (Book Bank)
- भाषा प्रयोगशाळा (Language Lab.)