मराठी विभाग सल्लागार मंडळ
विभागीय सल्लागार मंडळाची भूमिका आणि जबाबदारी
- विभागीय सल्लागार मंडळाची भूमिका आणि जबाबदारी
- कार्यक्रमाशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातील समस्या परिभाषित करण्यासाठी.
- मराठी विभागाची साध्य करावयाची उद्दिष्टे याची रूपरेषा निश्चित करणे.
- विभागासमोर असणारी भविष्यकालीन आव्हाने व संधी यावर चर्चा करणे.
- विद्यापीठाने व महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ही समिती कार्य करेल.
अ.क्र. | नाव | पद | कार्यालयीन पत्ता |
---|---|---|---|
१ | डॉ. दिलीप रामसिंग पाटील | अध्यक्ष | आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर |
२ | डॉ. सुधाकर चौधरी | विभाग प्रमुख | आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर |
३ | डॉ. किशोर सोनवणे | मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष (BOS) | कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा |
४ | डॉ. फुला बागुल | विषय तज्ञ | एस. पी. डी. एम. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर |
५ | डॉ. किशोर पाठक | विषय तज्ञ | पंकज महाविद्यालय, चोपडा |
६ | प्रा. रविंद्र कोसोदे | विषय तज्ञ | आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर |
७ | कविता भरत माळी | नामनिर्देशित विद्यार्थी प्रतिनिधी | आर. सी. पटेल महाविद्यालय, शिरपूर |
८ | पावरा सुनील नंदलाल | नामनिर्देशित विद्यार्थी प्रतिनिधी | आर. सी. पटेल महाविद्यालय, शिरपूर |