Departmental News of Library and Information Science:
मराठी राजभाषा आणि राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मराठी साहित्य आणि वैज्ञानिक साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाला अनेक विद्यार्थ्यांनी भेट दिली.
१२ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक असणारे पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन हा यांचा जन्मदिवस. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
१२ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक असणारे पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन हा यांचा जन्मदिवस, डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयांना सुसंघटीत स्वरूप मिळवून दिले व ग्रंथालयातील व्यवहारांना शास्त्रीय मानदंड दिले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
१२ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक असणारे पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन हा यांचा जन्मदिवस. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम कोविड प्रोटोकॉल सांभाळून तसेच Social Distance ठेऊन मोठ्या उत्साहात पार पडला.

आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि ग्रंथालय विभागामार्फत कोविड काळात प्राध्यापक प्रबोधिनीचे आयोजन करण्यात आले.