Departmental Faculty Achievements of Marathi

Departmental Faculty Achievements of Marathi:

University Grants Commission  - Major Research Project

Dr. Sudhakar Sitaram Chaudhari

University Grants Commission - Major Research Project

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून Major Research Project ( बृहद संशोधन प्रकल्प) 

"अहिराणी व गुर्जर बोलीभाषेतील लोकसाहित्याच्या तौलनिक अभ्यास" या विषयावरील प्रकल्प पूर्ण.

(एकूण अनुदान 8,34,400 रु.)

  • Dec
  • 02
  • 2024
  • Shirpur

समाजभाषाविज्ञान बोलीचा अभ्यास (अहिराणी बोली) संदर्भ ग्रंथ.- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

Dr. Sudhakar Sitaram Chaudhari

समाजभाषाविज्ञान बोलीचा अभ्यास (अहिराणी बोली) संदर्भ ग्रंथ.- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

1) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
एम. ए. - मराठी वर्गासाठी  ‘सामाजिक भाषाविज्ञान’ या पेपरसाठी संदर्भ ग्रंथ.
2) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
एम. ए. - मराठी वर्गासाठी  ‘बोली स्वरूप व अभ्यास’ या पेपरसाठी संदर्भ ग्रंथ.
3) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
तृतीय वर्ष कला मराठी वर्गासाठी  ‘मराठीचा भाषिक अभ्यास’ या पेपरसाठी संदर्भ ग्रंथ.

  • Nov
  • 29
  • 2024
  • Shirpur

FINANCIAL ASSISTANCE FOR BULK PURCHASE OF BOOKS’ Scheme Sanction

Dr. SUDHAKAR SITARAM CHAUDHARI

FINANCIAL ASSISTANCE FOR BULK PURCHASE OF BOOKS’ Scheme Sanction

मानव संसाधन विकास मंत्रालय व भारतीय भाषा संस्थान यांच्याकडून ‘Bulk Book Purchase’अंतर्गत 'समाजभाषाविज्ञान - बोलीचा अभ्यास (अहिराणी बोली) या ग्रंथाला १९,६८७/- रु. अनुदान प्राप्त.

  • Jul
  • 06
  • 2024
  • Shirpur

Minor Research Project

Dr. Sudhakar Sitaram Chaudhari

Minor Research Project

UGC - (WRO Office Pune) 
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून Minor Research Project (लघु संशोधन प्रकल्प)  "गुर्जर या बोली भाषेतील म्हणी, उखाणे व वाक्प्रचार यांचा चिकित्सक अभ्यास" या विषयावरील प्रकल्प पूर्ण.  

  • Nov
  • 29
  • 2024
  • Shirpur